नमस्कार !  यु. शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. मध्ये आपले स्वागत आहे.
९ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन (Online)
दिनांक : दि. ०३ सप्टेंबर २०२२ ते ०९ सप्टेंबर २०२२  
अग्रिम प्रतिनिधी नोंदणी (Advance Booking)
नोंदणीची अंतिम तिथी : १५ ऑगष्ट २०२२
 प्रतिनिधी सहभाग निधी : निधी इच्छेनुसार पण अनिवार्य

संमेलनाविषयी माहिती 
https://www.baliraja.com/node/2555

प्रतिनिधी नोंदणीविषयी माहिती  
https://www.baliraja.com/rep-regd

भागधारक व्हा! लाभधारक व्हा!!
अधिक माहितीसाठीशेतकरी संघटना-स्वभाप अध्यक्षांचा संयुक्त मराठवाडा दौरा

आगामी कार्यक्रम

शेतकरी संघटना-स्वभाप अध्यक्षांचा संयुक्त मराठवाडा दौरा

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रवीभाऊ देवांग आणि स्वभाप अध्यक्ष अ‍ॅड वामनराव चटप खालीलप्रमाणे मराठवाडा दौरा करणार आहेत.
त्यांच्यासोबत सौ. सरोजताई काशीकर, सौ. शैलजाताई देशपांडे, श्री. कैलास तवांर, सौ. अंजलीताई पातुरकर, गीताताई खांदेभराड आणि इतर नेते सहभागी होणार आहेत.

दौर्‍याचा कार्यक्रम खालीलप्रमाणे :

१) १६ जानेवारी २०१३ औरंगाबाद
२) १७ जानेवारी २०१३ जालना
३) १८ जानेवारी २०१३ बुलढाणा
४) १९ जानेवारी २०१३ परभणी
५) २० जानेवारी २०१३ हिंगोली
६) २१ जानेवारी २०१३ नांदेड

स्थळ आणि वेळ नंतर अद्ययावत करण्यात येईल.

- संपादक