नमस्कार !  यु. शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. मध्ये आपले स्वागत आहे.
९ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन (Online)
दिनांक : दि. ०३ सप्टेंबर २०२२ ते ०९ सप्टेंबर २०२२  
अग्रिम प्रतिनिधी नोंदणी (Advance Booking)
नोंदणीची अंतिम तिथी : १५ ऑगष्ट २०२२
 प्रतिनिधी सहभाग निधी : निधी इच्छेनुसार पण अनिवार्य

संमेलनाविषयी माहिती 
https://www.baliraja.com/node/2555

प्रतिनिधी नोंदणीविषयी माहिती  
https://www.baliraja.com/rep-regd

भागधारक व्हा! लाभधारक व्हा!!
अधिक माहितीसाठीसदस्यत्व कसे घ्यावे?


सदस्यत्व कसे घ्यावे?

- "सदस्य व्हा" या बॉक्समधील नवीन खाते बनवा वर क्लिक करा.

- फॉर्ममध्ये सदस्यनाम भरा. सदस्यनाम म्हणून स्वतःचे नाव लिहा.

- विरोपाच्या बॉक्समध्ये तुमचा चालू स्थितीमधिल E-Mail लिहा.

- फॉर्ममध्ये इतर माहिती भरा.

- फॉर्म सबमिट करा.

- आपण दिलेल्या E-Mail वर आपणास संकेताक्षर पाठविले जाईल. त्याचा उपयोग करून Sign In करा / प्रवेश घ्या.

- सदस्यत्व प्राप्त करण्यात काही तांत्रीक अडचणी आल्यास admin@sharadjoshi.in या ईमेलवर मेल करा.

- आपल्या खात्यात जावून खाते संपादन करून आपला संकेताक्षर बदलून घ्या.

बस एवढे करा आणि योद्धा शेतकरी चे सदस्यत्व प्राप्त करा.

यानंतरही काही समस्या जाणवल्यास

येथे प्रतिसादात तसे लिहा.

शक्य तेवढी अवश्य मदत केली जाईल.

* * * * *

* * *