नमस्कार !  यु. शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. मध्ये आपले स्वागत आहे.
९ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन (Online)
दिनांक : दि. ०३ सप्टेंबर २०२२ ते ०९ सप्टेंबर २०२२  
अग्रिम प्रतिनिधी नोंदणी (Advance Booking)
नोंदणीची अंतिम तिथी : १५ ऑगष्ट २०२२
 प्रतिनिधी सहभाग निधी : निधी इच्छेनुसार पण अनिवार्य

संमेलनाविषयी माहिती 
https://www.baliraja.com/node/2555

प्रतिनिधी नोंदणीविषयी माहिती  
https://www.baliraja.com/rep-regd

भागधारक व्हा! लाभधारक व्हा!!
अधिक माहितीसाठी



Shetkari Sanghatana

संपादकीय

लेखनप्रकार: 

लेख

"योद्धा शेतकरी" संकेतस्थळाचा उद्घाटन समारंभ 

नमस्कार मंडळी,

शरद जोशी आणि रामदेवबाबा भेट

छायाचित्र
वृत्तांत
शेतकरी संघटना

शरद जोशी आणि रामदेवबाबा भेट

योगगुरू स्वामी रामदेवबाबा यांनी १७ जुलै २०१२ रोजी शेतकरी नेते शरद जोशी यांची त्यांच्या बोपोडी, पुणे येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत रामदेवबाबांनी शरद जोशींना ९ ऑगष्टला दिल्लीला येण्याचे औपचारिक निमंत्रण दिले.
भेटीच्या वेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवि देवांग, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड वामनराव चटप, विनय हर्डिकर, बद्री देवकर, अनंतराव देशपांडे हजर होते.

१) शेतमालास उत्पादन खर्चावर आधारीत भाव
२) शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती
३) जमीन अधिग्रहण कायदा रद्द करणे

स्वातंत्र्य का नासले?

लेखनप्रकार: 

मराठी लेखन

पुस्तक: 

प्रकाशित पुस्तक

स्वातंत्र्य का नासले?

शेतकरी

पीडीएफ़ फ़ाईल डाऊनलोड करून वाचण्यासाठी

येथे

किंवा चित्रावर क्लिक करा.

शेतकरी संघटना कार्यकारीणी

लेखनप्रकार: 

शेतकरी संघटना

शेतकरी संघटना

बळीचे राज्य येणार आहे

लेखनप्रकार: 

मराठी लेखन

पुस्तक: 

प्रकाशित पुस्तक

बळीचे राज्य येणार आहे

shetkari

पीडीएफ़ फ़ाईल डाऊनलोड करून वाचण्यासाठी

येथे

अर्थ तो सांगतो पुन्हा

लेखनप्रकार: 

मराठी लेखन

पुस्तक: 

प्रकाशित पुस्तक

अर्थ तो सांगतो पुन्हा

Sharad Joshi

संपर्क/सुचना/अभिप्राय

लेखनप्रकार: 

व्यवस्थापन

संपर्क/सुचना/अभिप्राय



नमस्कार,
'योद्धा शेतकरी' या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
या संकेतस्थळाविषयी आपल्याला काय वाटते, या विषयी जाणून घेण्यास 
आम्ही उत्सुक आहोत. 
शब्दखुणा-Tags: 

सटाना १ले अधिवेशन - १९८२

छायाचित्र
शेतकरी संघटना

शेतकरी संघटनेचे १ ले अधिवेशन

१,२,३ जानेवारी १९८२

Satana

Sharad Joshi

Shetkari sanghatana

Kisan

Contact

लेखनप्रकार: 

व्यवस्थापन

पाने