लोकसत्ता सदर : राखेखालचे निखारे

लोकसत्ता सदर : राखेखालचे निखारे

      अर्थतज्ज्ञ आणि 'योद्धा शेतकरी' म्हणून गौरवले गेलेले शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांचं हे नवं सदर दर दुसऱ्या व चौथ्या बुधवारी "लोकसत्ता" मध्ये प्रकाशित होत आहे. ही लेखमाला लोकसत्ताच्या सौजन्याने येथे उपलब्ध करून देण्यात येत आहे.
      राखेखालच्या या निखाऱ्यांमध्ये मातीशी नातं सांगणाऱ्या आर्थिक विचारांची धग वाचकांना नक्कीच अनुभवायला मिळेल.